(2) पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा :
(ii) आवश्यक x
(i) पूर्वज×
please very important .
Answers
Answered by
9
Answer:
अनावश्यक हा शब्द आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
वंशज हा शब्द पूर्वज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
Explanation:
विरुद्धार्थी शब्द-
विरुद्धार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचा अर्थ एकमेकांपेक्षा उलटा असतो. भाषेत असे बरेच शब्द असतात ज्यांचा अर्थ एकमेकांपेक्षा विरुद्ध असतो. ज्या ज्या शब्दांचे अर्थ एकमेकांच्या अर्थापेक्षा उलट असतात ते सर्व शब्द विरुद्धार्थी शब्द असतात.
विरुद्धार्थी शब्द खालील प्रमाणे-
जड -हलका
मागे-पुढे
शेवट -सुरुवात
खरे-खोटे
Answered by
8
आवश्यक x अनावश्यक
पूर्वज x वंशज
Explanation:
- आवश्यक : It is something that is absolutely necessary e or essential. Something that is so important and is very valuable and significant
- अनावश्यक : It means that something is inappropriate and is not suitable for that particular situation. It is a type of thing that is not important or relevant.
- पूर्वज : Means our ancestors from whom we are descended. Example: Our grandparents are our ancestors.
- वंशज : Descended basically means that a person from someone who have lived long ago is directly related to them. Example: Generations.
Similar questions