India Languages, asked by anzala8223, 1 month ago

2
प्रश्न 1) उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
कृती 1) चौकटी पूर्ण करा.
अ) श्यामला खाऊसाठी मिळणारे पैसे-
आ) उताऱ्यात आलेल्या सणाचे नाव-
उतारा: ( माझे वडील कोर्टकचेरीच्या कामात दापोलीस येत.
वडील दापोलीस आले म्हणजे आणा- दोन आणे मला खाऊला म्हणन देऊन
जायचे. खाऊच्या पैशांतून एक पैसाही खाऊमध्ये न खर्च करण्याचे मी ठरव
.ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. एवढ्य
महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस
धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवन न्यावयाचा, असे मी मनात
निश्चित केले.)​

Answers

Answered by prajaktabokade88
0

Answer:

answer of first is दोन आने

Similar questions