(2) परिसंस्थांचे मुख्यत्वे किती प्रकार आहेत? हे वर्गीकरण कशाच्या आधारे झाले आहे? उत्तर:
Answers
Answered by
30
Answer:
परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात: (१) अजैविक, (२) जैविक. (१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो.
Similar questions