Social Sciences, asked by yadavsarika0207, 2 months ago

2 points
२०
A) इ.स. 1975 मध्ये
महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाची स्थापना
करण्यात आली. B)या
महामंडळातर्फे राज्यात 47
ठिकाणी पर्यटक निवासाची
सोय केली आहे.
a
4
30
O दोन्ही विधाने सत्य आहेत.
O दोन्ही विधाने असत्य आहेत.
Bus
a
O फक्त विधान A सत्य आहे
600.04
O फक्त विधान B सत्य आहे
GG
a​

Answers

Answered by vaishnavibalumohite
0

Answer:

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Tourism Development Corporation) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६ च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.

Answered by ghantesa
0

Answer:

या संचालनालयाची प्रचालनात्मक आणि वाणिज्यिक स्वरूपाची कामे करण्यासाठी ' महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडाळा ' ची २० जानेवारी १९७५ रोजी स्थापना झाली असून संचालनालयाकडे आता फक्त नियामक व शासकीय स्वरूपाची कार्ये आहेत.please mark me as brainlist

Similar questions