History, asked by chaudharisandip426, 3 months ago

2 points
'इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व
ह्रास' अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली
आहे ?
O लॉर्ड अॅक्टन
O कार्लाईल
O हर्डर
O अर्नोल्ड टॉयन्बी​

Answers

Answered by ankita784938
0

Explanation:

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात

Similar questions