Math, asked by ragulsonawane83, 1 month ago

2. रामूकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या शवकल्यावर 176 मेंढ्या शशल्लक राशहल्या तर रामूकडे एकूण शकती मेंढ्या होत्या ?​

Answers

Answered by surajtekam1295
28

Answer:

रामूकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या शवकल्यावर 176 मेंढ्या शशल्लक राशहल्या तर रामूकडे एकूण शकती मेंढ्या होत्या ?

Answered by jitumahi435
4

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला बेरजेचा वापर करावा लागेल .

दिलेली माहिती :

 रामूने बाजारात विकलेल्या मेंढ्या =34

 रामूकडे शिलक्क राहिलेल्या मेंढ्या =176

सस्पष्टीकरण :

रामूकडील एकूण मेंढ्या = विकलेल्या मेंढ्या + शिलक्क मेंढ्या

रामूकडील एकूण मेंढ्या =34+176

रामूकडील एकूण मेंढ्या =210

रामूकडे एकूण 210 मेंढ्या होत्या.

Similar questions