2) रासायनिक परिरक्षकाची दोन उदाहरणे लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
hi I'm sorry I thought you are not able and r you in the world and the other day and
Answered by
0
Answer:
रासायनिक संस्करण
ही परिरक्षक रसायने विविध प्रकारे कार्य करतात. प्रामुख्याने बेंझोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरले जातात. सॉस, जॅम, जेली तसेच अनेक खाद्यपदार्थांवर त्यात वापरलेल्या रासायनिक परिरक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला असतो.
Explanation:

Similar questions