2) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे लिहा.
Answers
Answered by
5
Answer:
भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात येतील. · भारतात विविध भागात जे लोक कार्य करीत आहेत त्यांचा परस्पर परिचय करून घेणे व त्यामध्ये प्रेमभावणा वाढवणे. · या देशावर प्रेम असणार्या लोकामध्ये प्रांत, धर्म, जात या घटकामध्ये प्रांत निरपेक्ष प्रेम सबंध निर्माण करणे.06-Jul-2017
Explanation:
I hope it will be helpful for you
mark me as a brilliant (❁´◡`❁)
Answered by
1
Answer:
भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात येतील. · भारतात विविध भागात जे लोक कार्य करीत आहेत त्यांचा परस्पर परिचय करून घेणे व त्यामध्ये प्रेमभावणा वाढवणे. · या देशावर प्रेम असणार्या लोकामध्ये प्रांत, धर्म, जात या घटकामध्ये प्रांत निरपेक्ष प्रेम सबंध निर्माण करणे.
Similar questions