2
* सूचना : एका परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न होते.
प्रत्येक बरोबर उत्तरास 2 गुण मिळतात व चुकलेल्या
प्रत्येक उत्तराचे - गुण कमी होतात. निशांतने सर्व प्रश्न
सोडवून 70 गुण प्राप्त केले, तर -
(6) निशांतची किती उत्तरे बरोबर आली?
(1) 33 (2) 35 (3) 38 (4)41
(7) निशांतची किती उत्तरे चुकली?
(1) 16 (2) 14 (3) 12 (4) 10
Answers
Answered by
3
Answer:
जर बरोबर प्रश्न x मानले तर चुकीचे प्रश्न =50-x
यावरून आपणाला हे equation मिळते
2x-1(50-x)=70
2x-50+x=70
3x-50=70
3x=120
x=40
म्हणून निशांतची 40 उत्तरे बरोबर आली आणि 10 उत्तरे चुकली
पहिल्या प्रश्नाचे पर्याय तपासून पहा
Similar questions