Geography, asked by studylover32, 17 days ago

2) सागरी प्रवाह म्हणजे काय?
tell me​

Answers

Answered by readygovindbhai
3

Answer:

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे.

Answered by sumedhakulkarni055
3

Answer:

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. ... सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते.

Similar questions