Math, asked by kalidasvispute, 8 days ago

2) 'सुमा व दिलीप यांच्या वयांची बेरीज 50 आहे.' या माहितीचे गणिती भाषेतील रुपांतर
खालीलपैकी कोणते?
a) 2x + y = 50 b)2y+x = 50 c) x+y= 50 d) 2x+2y= 50
3) सौ. श्रेया यांनी 2018-19 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे करआकारणी वर्ष खालीलपैकी कोणते?
a)2018-19 b)2017-18 c) 2016-17 d) 2019-20
4) 25 ते 35 ह्या वर्गाचा वर्गमध्ये कोणता?
a) 25
Ab)30
c)27
d)29
B) खालील उपप्रश्न सोडवा.
4
1) 19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 ह्या सामग्रीचा बहुलक काढा.
2) जर x ही संख्या 25 आणि 4 यांचा भूमितीय मध्य आहे तर x ची किंमत काढा.
3) सौ. ममता आपल्या मासिक उत्पन्नाचा 15% भाग त्यांच्या लेकाच्या शिक्षणासाठी
खर्च करतात. जर त्यांचे मासिक उत्पन्न 32,500 रुपये असेल तर, सौ.ममता दरमहा
किती रुपये शिक्षणासाठी खर्च करतात?​

Answers

Answered by akankshadhumal250
0

Step-by-step explanation:

he 9 th standard ch aahe na

Similar questions