India Languages, asked by kavanapoojary56, 3 months ago


(2) सारांशलेखन :
गय प्रश्न क्रमांक 1 (इ) मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश लिहा.
विभाग 1​

Attachments:

Answers

Answered by riya169812
17
Line no . 1,3,4 ,6,7 8,9 thse points
Answered by anjumraees
14

Answer:

(2) सारांशलेखन :

Explanation:

म्हाराष्ट् हा संतांचा महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. येथे संतांची वाणी अमाप पिकते. ही संतांची परंपरा गेली सात शतके | अखंडित चालू आहे. लोकसेवेचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी घातला. संत गाडगेबाबांनी लक्षावधी लोकांना सतत ओरडून सांगितले, "बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करन रे. माणसाची पूजा करा." संत गाडगेबाबांनी जीवनभर भिकाऱ्यांची, पांगळ्यांची, रोग्यांची आणि जनावरांची पू केली. 'गरिबांचा उद्धार' हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय असे.

Similar questions