(2)
सारांशलेखन
खालील उतारा वाचा व त्याचा एकतृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी किंवा आई आहे असे म्हणतात. संस्कृत भाषेतील कितीतरी शब्द जवळपास सगळ्याच
भारतीय भाषांमध्ये रूळलेले दिसतात. संस्कृत भाषेला 'गीर्वाणभारती' म्हणजेच 'देवांची भाषा' म्हणून गौरवले आहे. या भाषेतील सुदर
सुभाषिते, वाङ्मय, अजरामर झाले आहे. कालिदास, भास, भवभूती इत्यादी महान कवींनी संस्कृतात महाकाव्ये लिहिली व तिला अधिक
रूपवान केले; वजनामनात रुजवले. संस्कृत ही रोजच्या व्यवहारातली भाषा नाही, म्हणून ती काहीशी कठीण वाटते. पण तिच्या अभ्यासकालाच
संस्कृतरूपी समुद्रातले मोती गवसतात. संस्कृत भाषा जो अभ्यासतो वा बोलू शकतो, तो जगातील कोणतीही भाषा अस्खलितपणे बोलू
शकतो, त्याला ते अवघड जात नाही. आजही शाळा - महाविद्यालयातून संस्कृत भाषा शिकवली जाते..इन मराठी
Answers
Answered by
1
Answer:
please mark as brainlinlist and follow me.
Answered by
3
भारतीय भाषांमध्ये रूळलेले दिसतात. संस्कृत भाषेला 'गीर्वाणभारती' म्हणजेच 'देवांची भाषा' म्हणून गौरवले आहे. या भाषेतील सुदर
सुभाषिते, वाङ्मय, अजरामर झाले आहे. कालिदास, भास, भवभूती इत्यादी महान कवींनी संस्कृतात महाकाव्ये लिहिली व तिला अधिक
रूपवान केले; वजनामनात रुजवले. संस्कृत ही रोजच्या व्यवहारातली भाषा नाही, म्हणून ती काहीशी कठीण वाटते. पण तिच्या अभ्यासकालाच
संस्कृतरूपी समुद्रातले मोती गवसतात.
❤Follow me❤
Similar questions
English,
3 months ago
Computer Science,
3 months ago
Math,
3 months ago
English,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago