English, asked by varshasingh98904, 5 hours ago

2) संदेश पोहचविण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात?​

Answers

Answered by Ritisha189139
2

लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील. दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतात. किंवा लवंग आणि काळी मिरीदेखील वापरू शकता.

Similar questions