2. संधिनाम् शुद्धं कृत्वा लिखत- संधियों को शुद्ध करके लिखिए- (Do correction and write the correct word) - राम + अन
= रामाण = लता + सु लताषु कवी + नाम् कवीणाम् = भानु + सु भानुषु जगत् + नाथः = जगत्नाथः निरोगः निर् + रोगः
Answers
Answer:
mark me as brainlist
Explanation:
राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा
कळावे,
तुझा मित्र
सचिन
अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi
२. आंतरशालेय निबंध स्पर्धेत तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आला आहे मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
दिनांक २१/०३/२०२१
प्रति,
तुषार साळवे,
रुद्र विद्यालय,
मोती नगर,
सातारा ४४८७६
प्रिय तुषार,
स. नमस्कार,
आज सकाळी “सकाळ” वर्तमानपत्रामध्ये तुझा आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. मित्रा तुझे खूप अभिनंदन! तुझे अक्षर खूप छान आहे. तुझ्या अहवांतर वाचनाचे ते यश आहे. तुझी राहणी खूप साधी आहे मित्रा पण तुझे विचार खूप मोठे आहेत, त्यामुळेच तर तू सहजपणे कोणत्याही लेखन स्पर्धेत प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक मिळवतोस.
कळावे
तुझा मित्र
सागर
३. तुमच्या मित्राचा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
दिनांक २१/०३/२०२१
प्रति,
केतन काटे,
हनुमान विद्यालय,
खादी रोड,
जळगाव ४४६७७९
प्रिय मित्र,
पहाटे “पुण्य नगरी” पेपर मध्ये तुझ्या यशाची बातमी वाचली आणि माझा आनंद द्विगुणित झाला. तू वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलास ऐकून आनंद झाला मित्रा. हार्दिक अभिनंदन मित्रा! असेच उत्तुंग यश मिळवत जा. तुझे शब्द, तुझी वाणी खूप प्रभावी आहे, हे मी अगदी सुरुवातीपासूनच जाणतो मित्रा त्यामुळेच तर हे सर्व तुला शक्य झाले आहे.
कळावे,
तुझा मित्र
अजिंक्य
अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi
Tags:Congratulation Letter in Marathi, अभिनंदन करणारे पत्र लेखन
Related Posts
birthday invitation letter in marathiवाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi
About Author
Majha Nibandh
Add a Comment
Comment:
Name:
Email Address:
Website:
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Add Comment