Hindi, asked by rushifuk, 2 months ago

2) स्वामी विवेकानंद जंयती निमित्त तुम्ही आईला शाळेत झालेल्या स्पर्धेसंबंधी कळवा.​

Answers

Answered by aakashkumars
0

Answer:

स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा देशभरात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत.

Similar questions