Hindi, asked by jhanabina629, 3 months ago

2) सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहित आहे tumhi kay karal​

Answers

Answered by borseajay1817
4

Answer:

mi tyanla sangen he चुकीचा आहे हे किल्ले आपली शान आहेत

Answered by sangramjamdade1
1

Answer:

मी त्या मित्रास किल्ल्याच्या भिंतीवर नावे न लिहिण्याची विनंती करीन. पुरातन वास्तूंचे महत्त्व पटवून देईन.

Similar questions