Hindi, asked by vaibhavmusale561, 11 months ago

2) शब्दसिद्धी:
• वर्गीकरण करा:
शब्द : सामाजिक, अभिनंदन, नम्रता, अपयश.
प्रत्ययघटित
उपसर्गघटित​

Answers

Answered by franktheruler
11

शब्द सिध्दी :

वर्गीकरण खालील प्रकारे केले आहे.

शब्द : सामाजिक, अभिनंदन, नम्रता, अपयश. प्रत्ययघटित

उपसर्गघटित

प्रत्ययघटित : सामाजिक, नम्रता,

सामाजिक : समाज + इक

नम्रता : नम्र + ता

उपसर्गघटित : अभिनन्दन, अपयश.

अभिनन्दन : अभि + नंदन

अपयश : अप + यश

प्रत्यय

जे शब्द दिलेल्या शब्दामागे जुडून नवीन शब्द

बनवितात, त्या शब्दांना प्रत्यय असे म्हणतात .

प्रत्यय शब्दांची उदाहरण

  • जन+ ता - जनता
  • जन + क - जनक

उपसर्ग

जे शब्द दिलेल्या शब्दापुढे जुडून नवीन शब्द

बनवितात, त्या शब्दांना उपसर्ग असे म्हणतात .

उपसर्ग घटित शब्दाची उदाहरण

  • अनुभव : अनु + भव
  • सुविचार : सु + विचार
  • अधिकरण : अधी + करण
  • दररोज : दर + रोज
Similar questions