2. T जागतिक वन्यजीव निधि wwf या संघटनेने 2008 साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2008 पर्यंत _____ % प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या .
Answers
Answered by
1
Answer:
गेल्या 50 वर्षांत जगातील वन्यजीवांच्या संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वन्यजीव निधी (WWF) या संस्थेनं आपल्या अहवालात मांडला आहे.
1970 ते 2016 या कालावधीतील 'लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स' विश्व वन्यजीव निधी संस्थेनं जारी केलंय. वन्यजीवांमध्ये होत असलेली घट अत्यंत भयंकर असल्याचं सांगून विश्व वन्यजीव निधीनं त्यासाठी 'Catastrophic Decline' असा शब्द वापरलाय.
मानवाने यापूर्वी कधी नव्हे इतका पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा निष्कर्षही या अहवालात नोंदवण्यात आला आहे.
जंगलात आगी लावल्या जातात, समुद्रात भराव घातला जातो आणि जंगल नष्ट केलं जातंय, या सगळ्यामुळे वन्यजीव धोक्यात आल्याची खंत विश्व वन्यजीव निधीच्या मुख्य कार्यकारी तान्या स्टिली यांनी व्यक्त केली.
Explanation:
Similar questions