2) ताणतणावाचे व्यवस्थापन कसे कराल ?
Answers
Answered by
4
Answer:
काम वेळेत पूर्ण करणे. ताणाचे व्यवस्थापन : १. पहिल्यांदा आपण आपल्या दैनंदिन जीवनशैली मधून स्वतः साठी थोडा वेळ काढणे.
Please mark me as a brainlist
Answered by
1
सर्वप्रथम तणावाचे व्यवस्थापन करत असताना एक वही घ्यावी त्यात आपण जे काम करतो त्या कामाबद्धल सर्व माहिती लिहावी.
1. आपल्याला ज्या गोष्टी पासून तणाव निर्माण होते ती गोष्ट पूर्ण समजून घ्यायला हवी.
2. तणावात असताना डोकं व तोंड एकदम शांत ठेवावं .
Explanation:
ad in brainlist
Similar questions