(2) तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.
Answers
Answer:
तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.
Explanation:
१. काळानुसार विविध विचारसरणी तयार होतात.
२. या विचारसरणींचा समाजावर विविध काळात प्रभाव पडतो.
३. या समाजावर प्रभाव पाडणाऱ्या विविध विचारसरणींचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक प्रवाह कोणते होते, याचा शोध घेण्याची गरज असते.
४. या विचारसरणींचा उगम कसा झाला व त्यांची वाटचाल कशी झाली, त्यांचा विकास आणि विस्तार कसा झाला, या गोष्टींचा शोध घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.
अधिक माहिती:
तत्त्वज्ञान:
१. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
२. विश्वाचा शोध कसा लागला, या बद्दल अनेकांनी त्यांचे विचार मांडले. या विचारांमधूनच तत्त्वज्ञानाचा उगम झाला.
३. मानवाशी निगडित विविध शाखांचा अभ्यास करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Answer:
gtvusfuwfwnifwfnuwfnwufnqc wncwfunwnciwc wunvsu ve cw uxa Cana acnuaxuaxbba a sc wuc eu. s is. su. su a. ish. ha. ha. su. s is aj. su. su. u s u