(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा :
केकतीला कांट्याचे वेढे।
भितरी निपजती केवडे।
तैसें साधूचे शब्द गाढे।
परोपकारालागीं॥
Answers
Answered by
0
Answer:
please help
Explanation:
Answered by
0
साधूचे (सज्जन माणसाचे) मन कसे असते, हे सांगताना संत शेख महंमद म्हणतात
केतकीच्या झाडाला काट्यांनी वेढलेले असते. परंतु आत मात्र सुगंधी केवडा जन्माला येतो. त्याप्रमाणे परोपकार करताना साधूचे शब्द वरून कठोर; पण आतून मायाळू असतात. (साधूचा उपदेश वरून बोचणारा असला; तरी आतून तो हितकारी असतो.) ।।
Similar questions