(2) वेगळा घटक ओळखा व त्याचे कारण लिहा:
सायट्रिक आम्ल, फॉर्मिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, नायट्रिक आम्ल.
Answers
Answered by
2
Explanation:
3) lactic acid
hope you like
Answered by
4
Answer:
लॅक्टिक अम्ल : एक कार्बनी अम्ल. याला आल्फा हायड्रॉक्सी प्रोपिऑनिक अम्ल असेही म्हणतात. याची संरचना (H3C-CH(OH)-COOH) अशी दर्शविली जाते. दही व ताक या दुधापासून मिळणाऱ्या पदार्थात त्याचप्रमाणे प्राण्यांच्या रक्तात, मांसल ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहात) व काही वनस्पतींच्या रसामध्ये हे आढळते. दह्यात किंवा ताकात हे असते असे कार्ल शेले यांनी १७८० साली प्रथम दाखवून दिले. दुधातील लॅक्टोज या शर्करेच्या किण्वनाने (आंबवण्याच्या क्रियेने) ते तयार होते हे नंतर कळून आले.
Similar questions