Hindi, asked by ansaritahoora99, 8 months ago

(2) वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) हे काम खूप मोठे आहे. (नकारार्थी करा.)
(2) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (उद्गारार्थी करा.)
(3) वाक्प्रचार :
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) कट करणे (2) तथ्य असणे (3) कवेत घेणे.
| प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) निवास =
(2) माता =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) अपमान x
(2) तिखट x​

Attachments:

Answers

Answered by hadkarn
25

Answer:

) वाक्यरूपांतर :

• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :

(1) हे काम खूप मोठे आहे. (नकारार्थी करा.)

उत्तर; हे काम इतकं लहान नाही.

(2) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (उद्गारार्थी करा.)

उत्तर: किती आवडतो पांढरा रंग सर्वांना!

(3) वाक्प्रचार :

• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :

(1) कट करणे

अर्थ: कारस्थान रचणे

वाक्य: अतिरेक्यांनी घातपात करण्यासाठी मोठा कट रचला.

(2) तथ्य असणे

अर्थ: सच्चाई असणे

वाक्य: राजूने त्यांच्या मित्रावर आरोप केले कारण राजूच्या बोलण्यात तथ्य होते.

(3) कवेत घेणे

अर्थ: कुशीत घेणे

वाक्य: आईने तिच्या लहान मुलाला प्रेमाने कुशीत घेतले.

| प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

(1) शब्दसंपत्ती :

(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

(1) निवास = घर, सदन

(2) माता = आई, जननी

(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

(1) अपमान x मान

(2) तिखट x गोड

Answered by salmazk123
6

Answer:

here's your answer.....

hope it will help you.....

Attachments:
Similar questions