(2) वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
(2) प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)
Answers
Answered by
5
वाक्यरूपांतर...
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
उद्गारवाचक वाक्य ⁝ किती खूप उंच इमारत आहे ही!
(2) प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)
आज्ञार्थी वाक्य ⁝ प्रवासात भरभरून बोला.
स्पष्टीकरण ⦂
✎... उद्गारवाचक वाक्ये आश्चर्य, आनंद, दुःख, दु:ख, विस्मय इत्यादी भावना व्यक्त करतात.
आज्ञार्थी वाक्यात, एखाद्याला आज्ञा करणे, परवानगी देणे, अनुमति करणे असा अर्थ आहे.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions