India Languages, asked by divyabhangale16, 4 months ago

(2) वाक्यरूपांतर : • कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा : (1) झाडावरचे काही आंबे कच्चे नाहीत. (होकारार्थी करा.) (2) तू कोणत्या शाळेत जातोस ते मला सांग. (प्रश्नार्थी करा.) (3) वाक्प्रचार : पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (1) उसंत न लागणे (2) राबता असणे (3) हातभार लावणे​

Answers

Answered by harshilashende67
8

Answer:

1 zadavarache aambe kachhe aahet

2 tu kontya shaalet shiktos

3. haatbhar lavne: kamat madat karne

mi aaichya kamat hatbhar lavte

Answered by rajraaz85
2

Answer:

१. झाडावरचे काही आंबे पिकलेले आहेत.

२. तू कोणत्या शाळेत जातोस?

३. वाक्यप्रचार-

ज्यावेळेस एका पेक्षा जास्त शब्द एकत्र येतात व त्यांचा एक विशिष्ट असा अर्थ घेतला जातो त्याला वाक्यप्रचार असे म्हणतात.

1. मोकळा वेळ न भेटणे म्हणजेच उसंत न लागणे.

वाक्यात उपयोग-

दिवसभर प्रयोगशाळेत कामाच्या व्यापामुळे आशाला उसंत लागत नव्हती.

आई घरात काम करत असल्यामुळे तिला उसंत लागत नाही.

३. एखाद्या गोष्टीत मदत करणे म्हणजे हातभार लागणे.

वाक्यात उपयोग-

  • छोटासा राहुल शाळा संपल्यावर एका दुकानात काम करून आपल्या आई वडिलांना कर्ज फेडण्यासाठी हातभार लावत होता.

  • प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून देश स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावला पाहिजे.

  • देशाच्या प्रगतीसाठी अथक मेहनत करून व आपल्यातील पूर्ण क्षमतांचा वापर करून देशाच्या विकासास हातभार लावला पाहिजे.
Similar questions