Geography, asked by agiwaleneha, 5 hours ago

2) वृपाली म्हणाली की ती महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडील अशा जिल्ह्यात राहते की त्या
जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात जांभा खडक आढळती तर वृपाली कोणत्या जिल्ह्यात राहते---
Ans

Answers

Answered by komal0243
3

I think kokan

because jabha kadak tithich rahte she the dak sin pan ahe

Answered by kartik597652
1

Answer:

जांभा तथा लॅटेराइट हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात लोह आणि बॉंॅंक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो.

@2nd answer for you

Similar questions