Hindi, asked by Omkanhere, 4 months ago

(2) विरुद्धार्थी शब्द लिहा.
(1) शिस्त X
(2)दरोरज X



(3) स्वावलंबी x

(4 ) कमी X

Answers

Answered by shishir303
0

➲ दिलेल्ये शब्दांचे विरुद्धार्थी शब्द असा प्रमाणे असतील...

(1) शिस्त ⁝ बेशिस्त

(2) दररोज ⁝ कधीतरी

(3) स्वावलंबी ⁝ परावलंबी

(4) कमी ⁝ खूप

विरुद्धार्थी शब्द ⦂ प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो, मग त्याच अर्थाचा एक विरुद्धार्थी शब्दही असतो, जो शब्दाचा नेमका विरुद्धार्थी अर्थ व्यक्त करतो, त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

जसे...

मऊ ⟺ टणक

उघड ⟺ बंद

अशक्त ⟺ सशक्त

खरेदी ⟺ विक्री

भरती ⟺ आहोटी

उपकार ⟺ अपकार

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions