(2) वृत्तपत्रांच्या इतिहासातील 'केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा.
Answers
Answer:
Does kesari here means Sikhs and the marathas...
Answer:
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशासाठी बरीच वृत्तपत्रे सुरू झाली. त्यांपैकीच 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे होती. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली.
Explanation:
१. या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाचे योगदान आहे.
२. या वृत्तपत्रांनी लोकांत जागृती घडवून आणली.
३. या वृत्तपत्रांमुळे अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न समोर आले.
४. तत्कालीन देशाच्या स्थितीबद्दल या वृत्तपत्रांनी माहिती दिली.
५. बालविवाह, पुनर्विवाह, सती प्रथा अशा अनेक विषयांवर मते मांडली.
६. देशातील ग्रंथ, पाश्चात्य ग्रंथ यांवर चर्चा केली व त्यातील विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
७. तत्कालीन देशातील राजकारण व परिस्थिती यांविषयी लेखन केले.
८. या वृत्तपत्रांद्वरे ज्ञानाचा प्रसार झाला.
९. वाईट परंपरांवर प्रखर टिका करून या वृत्तपत्रांनी समाजप्रबोधन केले.