(2) व्यायामाचे महत्त्व
1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.
2) प्रस्तुत कवितेचा विषय.
3) कवितेतून व्यक्त होणारा विचार.
4) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश.
Answers
Answer:
Explanation:
1. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
2 -
3. कविता आपल्याला संदेश देत आहे की व्यायामाने आपली शरीर तर्तरी राहते। आपला अन्नपचन नीट कार्य करते।
If it's correct please mark me as brainliest
Ok bye
Answer:
कवितेची कवयित्री-
व्यायामाचे महत्त्व ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे.
प्रस्तुत कवितेचा विषय- जीवन जगत असताना व्यायाम किती महत्त्वाचा आहे याबद्दल कवी आपल्या समोर विचार मांडतात.
कवितेतून व्यक्त होणारा विचार-
जीवन जगत असताना जर सतत व्यायाम केला तर आपले आरोग्य हे नेहमी चांगले राहते. व्यायाम हा आपला मित्रच आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे कारण व्यायामामुळे आपला आळस जातो आणि सतत काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते. व्यायामामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होते व आपल्या आरोग्य शरीर व्यवस्थित राहण्यास मदत होते.
कवितेतून मिळणारा संदेश- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांना व्यायामाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करतात. व्यायाम केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात ते सर्व आपल्या समोर सादर करून प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे हा संदेश देतात.