Geography, asked by vkoli9441, 6 months ago

2. योग्य जोड्या जुळवा :
अ' स्तंभ
'ब' स्तंभ
(1) ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग
(2) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
(3) रोराईमा
(4) मनमाड
(अ) भारतातील रेल्वेस्थानक
(ब) ब्राझीलमधील विरळ लोकसंख्या असलेले राज्य
(क) प्रमुख रस्ते मार्ग
(ड) केंद्रित स्वरूपाची वस्ती
(ई) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(फ) रेषाकृती वस्ती​

Answers

Answered by renu1982rawat
4

Answer:

blakjsnsnsbf bfbfnfnbfbfnfnnf

Explanation:

msmnsndnfnvhfhlmcutzvfomhcticcbmnbljbljvljvljvckckhv

Answered by mad210216
3

योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत.

Explanation:

  • ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग- प्रमुख रस्ते मार्ग.
  • ब्राझील मधले तीसरे सगळ्यात मोठे व प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी ४००० किमी इतकी आहे.
  • उत्तर भारतीय मैदानी प्रदेश - केंद्रित स्वरूपाची वस्ती.
  • उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात केंद्रित स्वरूपाची वस्ती पाहायला मिळते. नैसर्गिक संसाधनांचा सर्वाधिक उपयोग करण्यासाठी व सुरक्षा कारणांसाठी अशा वस्तींचे निर्माण होते.
  • रोराईमा- ब्राझीलमधील विरळ लोकसंख्या असलेले राज्य.
  • रोराईमा सगळ्यात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. ब्राझीलमधील हे सगळ्यात उत्तरेकडील असलेले राज्य अमेज़ॉन वर्षावनामुळे ओळखले जाते.
  • मनमाड- भारतातील रेल्वेस्थानक.
  • मनमाड रेल्वस्थानक भारतातील एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. हे नाशिक शहराला त्या विभागातील इतर प्रमुख शहरांसोबत जोडते.

Similar questions