. 2. योग्य जोड्या जुळवा :
'ब' स्तंभ
अ' स्तंभ
(अ) गोवा
(1) भारताचे दक्षिण टोक
(2) गंगा नदीचा उगम
(3) भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य
(4) भारतातील रेल्वे स्थानक
(अ) गोवा
(ब) मनमाड
(क) इंदिरा पॉइंट
(ड) गंगोत्री
(ई) उत्तर प्रदेश
(फ) यमुनोत्री
Answers
Answered by
4
योग्य जोड्या जुळवा...
(1) भारताचे दक्षिण टोक ⟺ (क) इंदिरा पॉइंट
(2) गंगा नदीचा उगम ⟺ (ड) गंगोत्री
(3) भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ⟺ (ई) उत्तर प्रदेश
(4) भारतातील रेल्वे स्थानक ⟺ (ब) मनमाड
स्पष्टीकरण ⦂
(1) भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणजे इंदिरा पॉइंट, जो हिंदी महासागरात आहे.
(2) गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री नावाच्या ठिकाणी आहे.
(3) उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.
(4) मनमाड हे महाराष्ट्रातील भारतातील रेल्वे स्थानक आहे.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
0
Answer:
भरताच दक्षिण टोक कोनत आहे
Similar questions