Geography, asked by yogeshashokpote63, 2 months ago

.2 योग्य जोड्या लावा :
'अ' गट
'ब' गट
1) पानझडी वने,
2) सांबा
3) मनमाड
4) ब्राझीलमधील मुख्य पिक
अ) ब्राझीलमधील प्रसिद्ध नृत्यप्रकार
ब) भारतातील रेल्वे स्थानक
क) साग
ड) भारतातील प्रसिद्ध नृत्यप्रकार
ई) ज्वारी
फ) मका​

Answers

Answered by lohitjinaga
2

Answer:

1) पानझडी वने, - क) साग

2) सांबा - अ) ब्राझीलमधील प्रसिद्ध नृत्यप्रकार

3) मनमाड - ब) भारतातील रेल्वे स्थानक

4) ब्राझीलमधील मुख्य पिक - ई) ज्वारी

Similar questions