Math, asked by achalchaudhari027, 1 month ago

2) युरोपात प्रबोधन युगात कला, स्थापत्य, तत्वज्ञानइ.क्षेत्रात
परंपरांचे
पुनरुज्जीवन घडून आले
अ) प्राचीन ग्रीक व रोमन ब). प्राचीन इजिप्त क). प्राचीन तुर्की ड).प्राचीन फ्रेंच.​

Answers

Answered by MadhushreeDey794
0

Answer:

युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली.

Answered by 2022sidharthsawant
1

Answer:

ब प्राचीन इ इजिप्त

Step-by-step explanation:

.. ::

:

:::::

:::

Similar questions