History, asked by sureshtembhare93, 14 hours ago

20. ग्रंथसाहेब या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?​

Answers

Answered by vaishnavithorat02
0

Answer:

त्या सर्वांच्या आधारे अर्जुनदेवांनी ग्रंथसाहिबाची अंतिम हस्तलिखित प्रत तयार केली (१६०४). ही प्रत भाई गुरुदास यांनी लिहून घेतली. ती गुरुमुखी लिपीत आहे. अर्जुनदेवांनी ही प्रत अमृतसर येथील ⇨ सुवर्णमंदिरात ठेवली व भाई बूढा (१५१८–१६३१) यास तेथे 'ग्रंथी' (पुरोहित) म्हणून नेमले.

Explanation:

hope this will help u

Similar questions