Science, asked by vpatne123, 1 year ago

20) ज्या पदार्थांच्या रेणंमध्ये एकाच प्रकारचे अण असतात त्या पदार्थांना काय म्हणतात?
1) संयुग
2) रेणू
ॐसंमिश्रे
4) मूलद्रव्य​

Answers

Answered by smartuser100
2

Answer:

4 त्याला मूलद्रव्य म्हणतात

Similar questions