20) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे असते
Answers
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून स्थळाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम बसला. मुंबईत अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी करण्यात आली.
नागपूर :
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून स्थळाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम बसला. मुंबईत अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी करण्यात आलीमुंबईत अधिवेशन होत असल्याने नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात होणाऱ्या आंदोलनांना सामोरे जाण्याची वेळ सरकारवर येणार नाही. नागपुरात राजकीय वातावरण तापले असते तर, लोकसभेच्या येत्या निवडणुकीत विदर्भात त्याचा परिणाम झाला असता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. मुंबईतदेखील बऱ्याच वर्षांनी हिवाळी अधिवेशन होईल. मुंबईतील आमदार निवासाचे बांधकाम, मेट्रोचे काम व मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागपुरात पावसाळी अधिवेशन झाल्याचा दावा राज्यकर्त्यांनी केला. हिवाळी अधिवेशन काळात मुंबईत आमदार निवास नसल्यास प्रत्येक सदस्याला एक लाख रुपये निवास भत्ता देण्यात येणार आहे. मात्र, इतक्या कमी पैशांत हॉटेल कसे मिळेल आणि कार्यकर्त्यांची कशी सोय करता येईल, याची चिंता सदस्यांना पडली आहे.