Math, asked by pranav7751, 8 months ago

20 पैसे, 25 पैसे व 50 पैशांची समान नाणी घेतल्यास 19 रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?​

Answers

Answered by Sauron
7

Answer:

20 पैसे = (20 नाणी) 400 पैसे = 4 रुपये

25 पैसे = (20 नाणी) 500 पैसे = 5 रुपये

50 पैसे = (20 नाणी) 1000 पैसे = 10 रुपये

Step-by-step explanation:

समजा,

प्रत्येक प्रकारची नाणी = x

दिलेल्या प्रश्नांमध्ये 20 पैसे, 25 पैसे व 50 पैशांची समान नाणी यांचा उल्लेख केलेला आहे

त्यामुळे

  • 20 पैसे = 20x
  • 25 पैसे = 25x
  • 50 पैसे = 50x

सर्व नाणी मिळून म्हणजे सर्वांची एकूण बेरीज 19 रुपये आहे

⇒ 20x + 25x + 50x = 19 रुपये

1 रुपये = 100 पैसे

19 रुपये = 19 × 100

⇒ 19 × 100

⇒ 1900 पैसे

19 रुपये = 1900 पैसे

त्यामुळे,

⇒ 20x + 25x + 50x = 1900

⇒ 95x = 1900

⇒ x = 1900 / 95

x = 20

20 पैसे = 20x:

⇒ 20x

⇒ 20 (20)

⇒ 400

20 पैसे = (20 नाणी) 400 पैसे = 4 रुपये

25 पैसे = 25x:

⇒ 25x

⇒ 25 (20) नाणी

⇒ 500

25 पैसे = (20 नाणी) 500 पैसे = 5 रुपये

50 पैसे = 50x:

⇒ 50x

⇒ 50 (20)

⇒ 1000

50 पैसे = (20 नाणी) 1000 पैसे = 10 रुपये

दिलेल्या स्पष्टीकरणावरून असे स्पष्ट होते की,

20 पैसे = (20 नाणी) 400 पैसे = 4 रुपये

25 पैसे = (20 नाणी) 500 पैसे = 5 रुपये

50 पैसे = (20 नाणी) 1000 पैसे = 10 रुपये

Similar questions