Hindi, asked by nikitabhoye29, 7 months ago

2004 ya varshi Marathi sahitya sammelanache adhyas​

Answers

Answered by amankumarsingh151220
0

Explanation:

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९२व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळमध्ये गदिमांच्या आठवणींचा इतिहास रचला जाऊ शकतो. मंगळवारी आगामी साहित्य संमेलनासाठी यवतमाळ येथील स्थळाच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या आधी १९७३मध्ये ग. दि. माडगूळकर यांनी यवतमाळच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. १ ऑक्टोबरपासून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होईल. त्यामुळे गदिमांच्या आठवणी यवतमाळच्या साहित्य संमेलनामध्ये जागवण्यात येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यवतमाळ येथील संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय या निमंत्रक संस्थांना महामंडळातर्फे मंगळवारी स्थळनिवडीसंदर्भात अधिकृतपणे कळवण्यात आले. साहित्य संमेलनाच्या स्पर्धेमध्ये अंतिम यादीत वर्धा आणि यवतमाळ अशी दोन स्थळे उरली होती. मात्र वर्ध्यानेही माघार घेतल्याने यवतमाळचे नाव नक्की झाले होते. याची अधिकृत घोषणा महामंडळाकडून होणे शिल्लक होते. मंगळवारी महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केलेल्या या घोषणेनंतर यवतमाळमधील साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतमाळला पुन्हा ४५ वर्षांनी हा मान मिळत आहे. या आधी गदिमा यवतमाळच्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि यंदा त्यांची जन्मशताब्दी असल्याने या योगायोगाच्या निमित्ताने संमेलनामध्ये गदिमांच्या आठवणींना उजळा देण्यात यावा ही इच्छा यवतमाळवासियांचीही असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Similar questions