201
Question marks
आम्ही कोण या कवितेमध्ये दिशा आणि काळ यांच्या पलीकडे कोण पाहू शकतो असे केशवसुत म्हणतात ?
0A रवी
कवी
डोळ
0
यापैकी नाही
Answers
Answered by
0
आम्ही कोण या कवितेमध्ये दिशा आणि काळ यांच्या पलीकडे डोळ पाहू शकतो असे केशवसुत म्हणतात .
विकल्प ( C)
- केशव सुत हे आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक
आणि श्रेष्ठ कवि म्हणून ओळखले जाते.
- केशव सुत " आम्ही कोण " या कवितेत म्हणतात की परमेश्वरानी या सृष्टिचा निर्माण केला आहे या मुळे आम्हाला फूल, पाखरे , प्राकृतिक सौंदर्य बघायला मिळते .
- देवाने आम्हाला डोळे दिले आहे ज्या मुळे आम्ही दिशा आणि काळ यांच्या पलीकडे पाहू
शकतो.
#SPJ3
Similar questions