Hindi, asked by nitin7499, 11 months ago

2018 मधील 2018 मधील बिग शिखर कोठे पार पडली

Answers

Answered by om2236
15

Answer:

south Africa Johannesburg

Answered by halamadrid
2

Answer:

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरात २०१८ मधील ब्रिक्स शिखर पार पडली होती.सँडटोन कन्व्हेशन सेंटर येथे २५-२७, जुलै २०१८ दरम्यान,हे दहावे ब्रिक्स शिखर आयोजित केले गेले होते.

ब्रिक्स शिखर आंतरराष्ट्रीय परिषद असते ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच सदस्य देशांचे सरकार प्रमुख उपस्थित राहतात. तांत्रिक माहितीची देवाणघेवाण वाढविणे, आर्थिक, व्यापार आणि प्रादेशिक सहकार्यास प्रोत्साहन देणे,त्याचबरोबर विकसित आणि विकसनशील देशांमधील अंतर कमी करणे हे ब्रिक्स शिखराचे उद्दीष्ट आहे.

Explanation:

Similar questions