English, asked by jay7066, 1 year ago

2018 मध्ये आयोजित चौदाव्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले​

Answers

Answered by halamadrid
3

Answer:

चौदावी जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धा ही २०१८ मध्ये भुवनेश्वर मधल्या कलिंगा स्टेडियम मध्ये आयोजित केली होती.नेथेरलैंड्सला हरवून बेल्जियम ने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

या स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतले होते.एकूण ३६ सामने या स्पर्धेत खेलळे गेले. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत खेळली गेली.या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू आर्थर वैन डोरेन हा होता.

Explanation:

Similar questions