History, asked by suniljadhav161996, 1 year ago

2018 ते 19 चा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपविजेता संघ कोणता​

Answers

Answered by shishir303
3

2018 ते 19 चा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपविजेता संघ “सौराष्ट्र” होता।

रणजी करंडक 2018-19 रणजी करंडकाचा 85वा सीजन होता। हा नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान भारतात होणारी मुख्य प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा होता।

हा सामनाच्या विजेता “विदर्भ” होता।

हा करंडकाचा फायनल विदर्भ आणि सौराष्ट्र दरम्यान 3 फेब्रुआरी 2019 पासून शुरू झाला होता। अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रला 78 धावांनी पराभूत करून विजेतेपद कायम राखले आणि स्पर्धेच्या इतिहासातील सहावा संघ बनला. मागील वर्षीही विदर्भ विजेता ठरला होता. सौराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांचा हा तिसरा पराभव होता,

Similar questions