2018 ते 19 चा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपविजेता संघ कोणता
Answers
Answered by
6
Saurashtra was the 1st runner up
Answered by
0
क्रिकेट हा इंग्रजांनी सुरावात केलेला खेळ आहे. भारताने परदेशात जाऊन कसोटी जिंकली तेव्हा तिचे खूप नाव झाले आणि भारत १९८३ मध्ये पहिला विश्व चषक जिंकले ज्याने करून भारताचे स्थान सर्वोच्च ठरले. आता तर वेगवेगळ्या कसोट्या, सीजनस चालू असतात. क्रिकेट हा खूप लोकप्रिय खेळ आहे.
२०१८-२०१९ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ह्या वर्षी नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये खेळण्यात आली. हा ८५ हंगाम होता. अंतिम सामन्यात विदर्भाने सौरश्ट्रचा ७८ धावांनी पराभव करून विजेतेपद कायम राखण्यासाठी सहावा संघ होता. म्हणजेच विदर्भ हा २०१८-२०१९ रणजी करंडक चे उपविजेता ठरले. क्रिकेट हा खेळ लोकांना खूप आवडतो व काही लोकांसाठी तो जीव की प्राण आहे.
Similar questions