Science, asked by sherifahamed121, 10 months ago

2020 10th social science important question matric​

Answers

Answered by varadad25
2

इयत्ता दहावी इतिहास महत्त्वाचे प्रश्न :-

प्रकरण 1

संकल्पना स्पष्ट करा.

1 अॅनल्स प्रणाली

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे

संशोधन सुरू झाले.

2 अठराव्या शतकात इतिहासलेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत

गेले.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये लिहा.

2 फ्रान्स येथील लुव्र संग्रहालयातील शिलालेख याविषयी माहिती लिहा.

प्रकरण 2

संकल्पना स्पष्ट करा.

1 राष्ट्रवादी इतिहासलेखन

2 मार्क्सवादी इतिहास

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

2 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनात मोठे योगदान आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्राविषयी माहिती लिहा.

2 मॅक्सम्युलर याचे कार्य लिहा.

3 सोहगौडा ताम्रपट (पृष्ठ क्र 7)

प्रकरण 3

संकल्पना स्पष्ट करा.

1 उपयोजित इतिहास (जनांसाठी इतिहास)

2 नैसर्गिक वारसा

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

2 सांस्कृतिक स्थळांचे जतन करायला हवे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात.

2 इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी तुम्ही काय कराल?

प्रकरण 4

संकल्पना स्पष्ट करा.

1 कला

2 उपयोजित कला

3 शिल्पकला

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 कलेच्या इतिहासाचा अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

2 ताजमहाल ही जगप्रसिद्ध वास्तू जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केली.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.

2 कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.

3 पुढील चित्राच्या आधारे चित्रकलेविषयी माहिती लिहा. (पृष्ठ 23 भित्तिचित्र : बोधिसत्त्व पद्मपाणि)

प्रकरण 5

संकल्पना स्पष्ट करा.

1 वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

2 वेब पत्रकारिता *

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

2 माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 वर्तमानपत्र म्हणजे काय ते सांगून वर्तमानपत्राची कोणतीही चार उद्दिष्टे लिहा.

2 नियतकालिकाचा इतिहास स्पष्ट करा.

3 वर्तमानपत्रांच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घ्या (वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी).

प्रकरण 6

संकल्पना स्पष्ट करा.

1 मनोरंजनाची आवश्यकता

2 दशावतारी नाटके **

3 फिल्मस् डिव्हिजन

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

2 भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 कठपुतळ्यांच्या खेळाविषयी माहिती लिहा.

2 मराठी रंगभूमीविषयी माहिती लिहा.

3 तुम्हांला मनोरंजन क्षेत्रात काम करायला आवडेल का? सकारण

स्पष्ट करा.

प्रकरण 7

संकल्पना स्पष्ट करा.

1 खेळ व चित्रपट

2 हॉकीचे जादूगार

3 बैठे खेळ

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. *

2 खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

2 मैदानी खेळांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करा.

प्रकरण 8

संकल्पना स्पष्ट करा.

1 पुस्तकांचे गाव

2 मार्क पोलो

3 वारसा मुशाफिरी *

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

2 पर्यटनस्थळे ही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात.

3 पर्यटन व देशाचा विकास यांचा निकटचा संबंध आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 पर्यटन म्हणजे काय ते सांगून पर्यटनाचे कोणतेही दोन प्रकार स्पष्ट करा.

2 पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. *

प्रकरण 9

संकल्पना स्पष्ट करा.

1 कोश

2 विश्वकोश

3 नॅशनल म्युझियम

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1 अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध

करतात.

2 अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1 भारतातील कोणत्याही चार संग्रहालयाची नावे सांगून एका संग्रहालयाविषयी माहिती लिहा.

2 भौतिक साधने म्हणजे काय ते स्पष्ट करा.

3 तुमच्या मते इतिहास व कोश यांचा निकटचा संबंध कशा प्रकारे आहे?

Similar questions