Hindi, asked by shivajikokane, 3 months ago

21) एका टेबलावर सात पुस्तके एकावर एक
ठेवली आहेत. हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या
मध्ये मराठी पुस्तक आहे, तर भूगोल व मराठी
या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन
पुस्तके आहेत, इंग्रजी व विज्ञान या
पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक आहे तर
मध्यभागी कोणते पुस्तक आहे ?
A) हिंदी
B) मराठी
C) इंग्रजी
D) गणित​

Answers

Answered by sanjivanrajput
0

Answer:

hindi

Explanation:

marathi also... there is eight book

Similar questions