21. झाडांची मुळे खोलवर जाऊन बुरुजाचे दगड सुटे होपी.
(1 Point)
Answers
Answer:
सोसायटय़ांनी वृक्षसंवर्धनाकडे केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच न पाहता त्यांचा उपयोग करून सोसायटय़ांना आर्थिक फायदाही कसा होऊ शकतो, याविषयी…
आपण राहतो त्या परिसरात चांगले वृक्ष असावेत असे सर्वानाच वाटते. ज्यांच्याकडे स्वत:ची जमीन असते ते त्यांच्या आवडीनुसार वृक्षारोपण करीतच असतात. परंतु जेव्हा लोक सामूहिक राहणी स्वीकारतात तेव्हा त्यांच्या परिसरात असलेल्या आणि नव्याने लावावयाच्या वृक्षांकरिता नियोजन आणि पुढील व्यवस्था ही त्या समूहाची जबाबदारी ठरते. गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत बहुतेक सभासदांना झाडे लावण्याची हौस असते आणि नगरपालिका कर वृक्षलागवडीसाठी संस्थांना आवाहन करतात आणि वाढलेली रोपेही पुरवीत असतात. आता तर मुंबई महानगरपालिकेने वृक्ष छाटणीसाठी संस्थांना (सशुल्क) मदतही देऊ केली आहे. तरीसुद्धा एकंदरीत वृक्षलागवड आणि संवर्धन याबाबत विचारपूर्वक असे खूप केले जाते, असे वाटत नाही. याबाबत काही विचार मांडणो हा या लेखाचा हेतू आहे.