21314
28) 231 या संख्येचा खालीलपैकी कोणता विभाजक नाही ?
1) 3,5
2)7
3) 11
4) 17
40051
Answers
Answer:
17 is not divisor of 231
17 231 चे विभाजक नाही
Step-by-step explanation:
231 या संख्येचा खालीलपैकी कोणता विभाजक नाही
231 does not have any of the following divisors
231 = 3 * 77
77 = 7 * 11
231 = 3 * 7 * 11
3 , 7 & 11 are divisors
17 231 चे विभाजक नाही
17 is not divisor of 231
१७, २३१ चे विभाजक नाही
(१७ is not divisor or २३१)
हा गणितातील प्रश्न आहे
ह्याला सोडवण्यासाठी तुम्हाला वही, पेन अथवा कॅल्क्युलेटर ची गरज लागेल. ह्या साठी तुम्हाला गणित व पाडे येणे गरजेचे आहेत.
पहिली पद्धत:
माहित असलेले उपाय (३.५.७.११.१७) सरळ कॅल्क्युलेटर मध्ये टाका आणि २३१ ला त्याने विभाजित करा जर उत्तर मिळाले तर तेच उत्तर असणार
उत्तर: १७
दुसरी पद्धत:
२३१= ३×७७
म्हणून ३ आणि ७७ हे विभाजक आहेत
पण आपण ७७ ला ७×११ पण लिहू शकतो म्हणून ७ आणि ११ सुद्धा २३१ चे विभाजक आहेत
अश्या प्रकारे १७ हा उपाय शिल्लक राहतो आणि १७, २३१ चा विभाजक नाही आहे असे आपण म्हणू शकतो.