Math, asked by smogare7, 3 months ago

250 चे मूळ अवयव सांगा​

Answers

Answered by nachiketgangurde24
1

Answer:

लसावी, lcm=96

मसावी, hcf=8

Answered by jitumahi435
0

मूळ संख्या : ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अश्या संख्येला 'मूळ संख्या' म्हणतात .

मूळ अवयव : मूळ संख्या असलेले विभाजक.

दिलेली संख्या :

250

250चे अवयव : 1, 2, 5, 10, 25, 50, 125, 250

250 चे मूळ अवयव: 2,5

Similar questions