Math, asked by manthan17march, 4 months ago

250 गुणांपैकी एका मुलाला 30% गुण मिळाले व तो25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला.तर त्याला उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक होते ?​

Answers

Answered by yashbagde4
3

Answer:

१०० मार्क आवश्यक होते

Step-by-step explanation:

  1. २५० चे 30% काढले तर 75मार्क पडलेले
  2. 75+25=100
Similar questions